Meesho Affiliate Marketing Complete Guide in Marathi
Meesho Affiliate Marketing Complete Guide in Marathi : आजच्या डिजिटल युगात Meesho Affiliate Marketing (मीशो अॅफिलिएट मार्केटिंग) हा घरबसल्या पैसा कमावण्याचा सर्वात सोपा आणि ट्रेंडिंग मार्ग बनला आहे. Instagram, Facebook, YouTube सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही प्रोडक्टचा रिव्यू, रील्स किंवा फोटो पोस्ट करून सहजपणे दररोज चांगली कमाई करू शकता.
Meesho ने स्वतःचा Creator / Affiliate Program लॉन्च केल्यानंतर हजारो लोक यातून महिन्याला हजारो – लाखो रुपये कमावत आहेत. या ब्लॉगमध्ये आपण (Meesho Affiliate Marketing Complete Guide in Marathi) Step-by-Step पाहणार आहोत की:
- Meesho Affiliate Account कसे तयार करायचे?
- प्रोडक्ट लिंक कशी जनरेट करायची?
- कसे रील्स बनवून पोस्ट करायचे?
- कमिशन किती मिळते?
- पैसे कसे मिळतात?
चला तर मग सुरुवात करूया…
1) Meesho App इंस्टॉल व साइन अप कसे करायचे?
- तुमच्या मोबाइलमध्ये Play Store उघडा.
- सर्च करा – Meesho.
- App डाउनलोड करून Open करा.
- Sign Up / Login वर क्लिक करा.
- तुमचा मोबाइल नंबर टाका आणि OTP ने लॉगिन करा.
⚠️ महत्वाची टीप:
ज्या मोबाईल नंबरवर तुम्ही Meesho App मध्ये अकाउंट तयार कराल, त्याच नंबरवर तुम्ही पुढे Meesho Affiliate Account बनवायचा आहे.
अधिक वाचा : पैशाने पैसा कसा वाढवायचा? | भारतातील सर्वोत्तम गुंतवणुकीचे पर्याय 2025 | स्टॉक मार्केट, SIP, गोल्ड, रियल इस्टेट | Paishane paisa kasa vadhvaycha
2) Meesho Affiliate Program कसे Join करायचे?
- तुमच्या मोबाइलमध्ये Google उघडा.
- सर्च करा – Meesho Affiliate.
- पहिल्या लिंकवर क्लिक करा – “Meesho Affiliate Program”.
- तिथे Join The Program वर क्लिक करा.
- तुमचा Meesho App मधील मोबाइल नंबर वापरून Login करा.
आणि झाले! तुमचे Meesho Affiliate Account आता तयार आहे.
3) Instagram / Social Media कनेक्ट करण्याचे फायदे
Meesho Affiliate Dashboard मध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल:
👉 “Connect Instagram”
हे कनेक्ट केल्याने:
- तुमचे Reels/Post auto-track होतील
- तुमच्या लिंकवर क्लिक करणारे लोक ऑटोमॅटिक Count होतील
- तुमच्या ऑर्डर्स व कमिशनचे ट्रॅकिंग सोपे होते
जर तुमच्याकडे Instagram, Facebook किंवा YouTube वर 100–200 फॉलोअर्स असतील तरीही तुम्ही हे जोडू शकता.
4) Affiliate Dashboard मधील महत्त्वाचे फीचर्स
✔ Performance
- किती लोकांनी तुमच्या लिंकवर क्लिक केले?
- किती ऑर्डर्स मिळाल्या?
- किती कमिशन मिळाले?
हे सर्व डेटा तुम्हाला इथे मिळतो.
✔ Payment
- पुढील Payment किती मिळणार?
- Payment Schedule
- Total Confirmed Earnings
सगळे तपशील इथे मिळतात.
5) Meesho Affiliate Link कसे तयार करायचे?
स्टेप 1: प्रोडक्ट शोधा
Meesho App उघडा आणि जो प्रोडक्ट तुम्हाला प्रमोट करायचा आहे तो निवडा.
स्टेप 2: लिंक कॉपी करा
- प्रोडक्ट पेजवर “Share” वर क्लिक करा.
- “Copy to Clipboard” निवडा.
लिंक आता कॉपी झाला आहे.
स्टेप 3: Affiliate Dashboard मध्ये जा
- “Create Affiliate Link” वर क्लिक करा.
- Catalog Name लिहा (उदा. Online Shopping).
- तुमचा कॉपी केलेला लिंक तिथे पेस्ट करा.
- Add → Done → Complete वर क्लिक करा.
आता तुमचा Affiliate लिंक तयार झाला आहे.
6) Meesho Affiliate Link कसा शेअर करायचा?
हा लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता:
- Instagram Bio
- Instagram Story
- Facebook Story
- Reel Caption
- WhatsApp Status
- WhatsApp Groups
- YouTube Description
जो कोणी तुमच्या लिंकवर क्लिक करून 7 दिवसांच्या आत काहीही खरेदी करेल → तुम्हाला कमिशन मिळेल.
7) कमिशन किती मिळते?
Meesho Affiliate मध्ये तुम्हाला प्रोडक्ट कॅटेगरीनुसार कमिशन मिळते.
- साड्या, कुर्ती, महिलांचे कपडे → 10% पर्यंत
- होम प्रोडक्ट्स → 5–10%
- इलेक्ट्रॉनिक्स अक्सेसरीज → 3–5%
सर्वात जास्त ऑर्डर्स महिलांचे कपडे, साड्या, ब्यूटी प्रोडक्ट्स यांवर येतात.
8) AI चा वापर करून 1 मिनिटात Reels कसे बनवायचे?
यासाठी तुम्हाला फक्त एक App लागेल:
App Name: COK / Chok App
रील्स कसे बनवायचे?
- प्रोडक्टचे Screenshot घ्या.
- Chok App उघडा → “Create Video” वर क्लिक करा.
- फोटो अपलोड करा.
- App तुमचा फोटो AI मध्ये Reel सारखा मूव्हिंग व्हिडिओमध्ये बदलून देईल.
- डाउनलोड करा.
बस! तुमचा Reel तयार.
हा Reel तुम्ही:
- Instagram Reels
- Facebook Reels
- WhatsApp Status
येथे पोस्ट करू शकता.
9) Reels मध्ये Affiliate Link कसा टाकायचा?
Instagram Story / Facebook Story मध्ये:
- Reel अपलोड करा.
- “More” → Link वर क्लिक करा.
- तुमचा Affiliate Link पेस्ट करा.
- Share करा.
आता जो कोणी Story पाहून Link क्लिक करेल → तुम्हाला कमिशन मिळेल.
10) Payment कसे मिळते?
Meesho तुमचे Confirmed Earnings दर 7–10 दिवसांनी तुमच्या Bank Account मध्ये ट्रान्सफर करते.
- NEFT/IMPS द्वारे Payment येते
- कोणतेही Hidden Charges नाहीत
- Minimum Withdrawal नाही
Meesho Affiliate Program join करण्यासाठी येथे click करा➡ Click Here
निष्कर्ष :
Meesho Affiliate हा Students व Housewives साठी कमाईचा सर्वोत्तम पर्याय आहे.
जर तुम्ही:
✔ घरबसल्या काम शोधत असाल
✔ Instagram/Facebook वर Active असाल
✔ पार्ट-टाइम इनकम हवी असेल
तर Meesho Affiliate हा 2025 मध्ये सर्वोत्तम आणि सोपा कमाईचा पर्याय आहे.
फक्त:
- ट्रेंडिंग प्रोडक्ट निवडा
- सुंदर रील्स/पोस्ट तयार करा
- लोकांना प्रोडक्ट दाखवा
- ते खरेदी करतील आणि तुम्ही पैसे कमवाल
धन्यवाद ! Meesho Affiliate Marketing Complete Guide in Marathi यासारख्याच नवनवीन टिप्स वाचण्यासाठी आपल्या या website ला नक्कीच भेट द्या.