Ladki bahin Yojana new update
Ladki bahin Yojana new update: नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता कधी येणार आहे? याचीच अपडेट घेऊन आली आहे. लाडकी बहीण योजना जून 2025 अपडेट जाणून घेण्यासाठी संपूर्ण पोस्ट वाचा.
Ladki bahin Yojana new update
- लाडकी बहिण योजना अंतर्गत जून महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
- ₹1500/- रुपये थेट खात्यावर ट्रान्सफर होतील.
- काही भागांमध्ये निधीची विलंबाने आवक झाल्यामुळे वितरण थोडं पुढे ढकललं जात आहे.
अधिक वाचा : Gramsevak Bharti Update 2025
लाडकी बहिण योजना माहिती:
- योजना: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
- लाभार्थी: १८ ते ६० वर्षांदरम्यानच्या महिला
- उद्देश: महिलांना आर्थिक आधार व स्वावलंबनासाठी मासिक भत्ता देणे.
पात्रता:
- महिला लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावी.
- उत्पन्न मर्यादा (कुटुंबासाठी) – वार्षिक ₹2.5 लाखाच्या आत.
- महिला कोणत्याही शासकीय सेवेत नसावी.
- एकच लाभार्थी लाभ घेऊ शकतो (घरातील इतर महिलांना एकाचवेळी लाभ नाही).
जून 2025 हप्त्याबाबत अपडेट:
- हप्ता जमा होण्याची अपेक्षित तारीख: 10 जून ते 15 जून 2025 दरम्यान.
- जर हप्ता जमा झाला नसेल तर: ‘Direct Benefit Transfer (DBT)’ पोर्टलवर किंवा ‘MahaDBT’ वेबसाइटवर तुमचा अर्ज क्रमांक व खात्याची स्थिती तपासा.
महत्त्वाचे उपाय:
- खात्यात आधार लिंक केले आहे का ते तपासा.
- DBT/महालाभार्थी पोर्टलवर स्टेटस तपासा.
- बँकेच्या ब्रांचमध्ये गेल्यावर Mini Statement/Passbook अपडेट करून खात्री करा.
तुम्हाला हप्ता मिळाला आहे का? खाली कमेंट करून नक्की सांगा.
लाडकी बहिण योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी इथे Click करा. ➡ Click Here